{#emotions_dlg.magnet}चायनीज पोहे 
DDQ Update

आत्ता पर्यंत मी चायनीज भेळ खाल्ली होती पण आत्ता ब्रिटानिया कंपनीने चायनीज पोहे बाजारात आणले आहेत. हे "चायनीज पोहे" बंद पाकिटात विकले जातात . यात पोहे, गाजर आणि कांद्याचे तुकडे , हिरवे वाटाणे आणि मसाला (Tastemaker ) आहे. 
MVAT मध्ये अनुसूची नोंद ३९ मध्ये "पोहे, लाह्या आणि चिरमुरे" असून कर मुक्त आहेत. 
ब्रिटानिया कंपनीने DDQ अर्जात दावा केला की सदर पोहे या नोंदीत बसतात व त्यामुळे कर मुक्त आहेत. 
आयुक्तांनी ब्रिटानियाचा दावा फेटाळला व सदर पोहे १२.५% दराने कर पात्र आहेत असा निर्णय दिनांक १४-११-२०१४ रोजी दिला. 
आपल्याला वाचण्यासाठी सदर आदेश सोबत देत आहे.

" Courtsey MVAT Study Circle Facebook Group"

 
 

YOU ARE VISITOR NO.

 
 
 
 
 
 
 
 

innocent (WATCH VIDEO) WHAT IS GST, CGST & SGST ? innocent

 
This is a free homepage created with page4. Get your own on www.page4.com
 
STD MAHARASHTRA EMPLOYEES' WEBSITE 0