{#emotions_dlg.mail_write}Interpretation of Schedule Entries -Part 1

VAT कराचा दर Schedule मध्ये असतात हे आपल्या सर्वांना माहित आहेच. परंतु, अनेक वेळा आपल्याला नुसते Schedule बघून दर ठरविता येत नाही. बऱ्याच वेळेला घाई असल्याने व् patience नसल्याने आपण निव्वळ Schedule मधील दर पाहून वस्तूचा दर ठरविण्याची चूक करू शकतो. परंतु, जर बारकाईने पहिले असता आपल्या लक्षात येते की अनेक Schedule नोंदींमध्ये अधिसूचनेचा उल्लेख असतो. आपल्या समोरील वस्तू जर अशा अधिसूचने मध्ये देखील असेल, तरच ती नोंद त्या वस्तूला लागू होईल.
आपल्या पैक्की बऱ्याच जणांना हे माहित असते परंतु वेळेच्या अभावी आपण अधिसूचना दुर्लक्षित करू शकतो.
आपल्या सर्वांच्या त्वरित संदर्भासाठी मी एक यादी देतो आहे ज्या Schedule Entry खाली अधिसूचना जारी झालेल्या आहेत:
Sch Entry Commodity 
A -1 Agricultural implements 
A-2 Aids & implements used by handicapped 
A-13 Handlooms, their parts etc 
A-27 Incorporeal or intangible goods, not notified under Sch. C 39 
A-30 Indigenous handmade musical instruments 
A-56 Solar Energy Devices 
C-6 Aluminum products 
C-29A(a) Medical Devices 
C-39 Intangible & Incorporeal goods 
C-54 Industrial inputs & Packing materials 
C-56 IT products 
C-57 Non ferrous metals and alloys 
C-81(b) Articles of personal wear 
C-82 Renewable energy devices 
C-94 (b) Farsan 
C-101(b) Textile and Textile articles 
C-107(2) Capital Goods (Notification not issued so far)
C-107(8) Medical Devices and Implants

ही यादी देण्याचा उद्देश निव्वळ यादी नसून या मुद्द्याकडे आपले लक्ष वेधणे हा आहे.

 

{#emotions_dlg.mail_write}Interpretation of Schedule Entries 2

आपल्याला आपण राबवीत असलेले कायदे माहित असणे आवश्यक आहेच पण कधी कधी आपल्याला अन्य कायद्यातील काही तरतुदींबाबत माहिती असणे आवश्यक असते.MVAT कायद्यात अन्य कायद्यांचे उल्लेख आढळतात, ज्याला parasitical legislation असे देखील म्हटले जाते.
काही नोंदींमध्ये अन्य कायद्यांचा उल्लेख आढळतो. अशा वेळी जरूर भासल्यास त्या कायद्यातील तरतूद/अनुसूची पाहणे देखील आवश्यक असते.ज्या नोंदींमध्ये अन्य कायद्यांचा उल्लेख आहे अशा नोंदी खालील प्रमाणे आहेत:

A-45- Sugar and fabrics ( Additional Excise Duty ,1957) 
A-45A-Unmanufactured tobacco and biri (Central Excise Tariff Act,1985) 
A-58 - Handmade laundry soap mfd by certified units (Bom. Khadi & Village Industries Act,1960 )

C-17 -Bulk Drugs (Drugs & Cosmetics Act, 1940) 
C-29-Medicines etc. (Drugs & Cosmetics Act, 1940) 
C-29A-Medical Devices (Drugs & Cosmetics Act, 1940)
D-1- Foreign Liquor (Bombay Foreign Liquor Rules )
D-2 -Country Liquor (Mah. Country Liquor Rules, 1973 
D-3 -Imported Liquor (Mah. Foreign Liquor(Import Export)Rules, 1963 
D-3A-Wines (Bombay Foreign Liquor Rules and Mah. Foreign Liquor(Import Export)Rules, 1963

SCHEDULE ENTRY PPT

 

 
 

YOU ARE VISITOR NO.

 
 
 
 
 
 
 
 

innocent (WATCH VIDEO) WHAT IS GST, CGST & SGST ? innocent

 
This is a free homepage created with page4. Get your own on www.page4.com
 
STD MAHARASHTRA EMPLOYEES' WEBSITE 0