आयकर विभागाची अन्वेषण(Digital Evidence) कार्यपुस्तिका

आता जवळ जवळ सर्वच व्यापारी अथवा त्यांचे लेखापाल हिशेबाची पुस्तके इलेक्ट्रोनिक स्वरुपात ठेवत आहेत. संगणकीकरणाचे अनेक फायदे आहेत. पण व्यापाऱ्यांनी त्यांच्या पुस्तकांचे संगणकीकरण केल्याने विविध कर विभागांसमोर देखील नवी आव्हाने उभी राहिली आहेत. हे आव्हान विशेष करून अन्वेषण करताना जाणवत आहे कारण लेखा-परीक्षण करताना व्यापारी पुस्तके, ताळेबंद इत्यादी सादर करतात. परंतु अन्वेषण भेट दिलेल्या व्यापाऱ्याकडे हिशेब संगणकीकृत असल्यास मात्र आपल्याला तांत्रिक कौशल्य तसेच या विषयी कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

CBDT (Central Board of Direct Taxes)ने आयकर विभागातील अन्वेषण अधिकाऱ्यांसाठी “Digital Evidence Investigation Manual” जारी केले आहे. हे क्षेत्र सर्व कर-अधिकाऱ्यांसाठी नवे असल्याने हे कार्यपद्धतीचे पुस्तक नक्कीच उपयुक्त पडू शकते, असे वाटते. यामध्ये अनेक तांत्रिक गोष्टी आढळतात.
आपल्या माहितीसाठी सदर Digital Evidence Investigation Manual सोबत जोडले आहे.

 

" Courtsey MVAT Study Circle Facebook Group"

 
 

YOU ARE VISITOR NO.

 
 
 
 
 
 
 
 

innocent (WATCH VIDEO) WHAT IS GST, CGST & SGST ? innocent

 
This is a free homepage created with page4. Get your own on www.page4.com
 
STD MAHARASHTRA EMPLOYEES' WEBSITE 0