************************************************************************************************

जीएसटी कार्यपद्धती पुस्तिका (GST Manual of Procedures/Business Process)

जीएसटी कार्यपद्धती पुस्तिका तयार करण्यासाठी राज्यातील अधिकारी व केंद्रीय विभागातील अधिकाऱ्यांची संयुक्त समित्या गठीत करण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये अर्थातच महाराष्ट्राचा सहभाग होताच.

नोंदणी, परतावा व कर प्रदान याविषयीच्या कार्य पुस्तिका आता प्रकाशित करण्यात आल्या आहेत. आपल्यासाठी या कार्य पुस्तिका देत आहे. भारत सरकारच्या महसूल विभागाने या कार्य पुस्तिकांवर जनतेची मते/अभिप्राय/सूचना मागविल्या आहेत.

प्रतिक्रिया MyGov.in या संकेत स्थळावर व्यक्त करता येतील.

 

 
 

YOU ARE VISITOR NO.

 
 
 
 
 
 
 
 

innocent (WATCH VIDEO) WHAT IS GST, CGST & SGST ? innocent

 
This is a free homepage created with page4. Get your own on www.page4.com
 
STD MAHARASHTRA EMPLOYEES' WEBSITE 0